किशन दूलबा राठोड यांचं निधन.

फुलवळ ;

किशन दूलबा राठोड रा. ( बिजेवाडी) भोजू नाईक तांडा यांचे आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी वयाच्या ९८ व्या वर्षीं बुधवारी सकाळी १०:४५ वाजता
वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
अंत्यविधी दुपारी ४:४५ वाजता बिजेवाडी भोजू नाईक तांडा ता.कंधार येथे करण्यात आला.

 ते शिव शिक्ती शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक सदस्य तसेच सेवादास मजूर सहकारी सोसायटी खेमा ताडा बिजेवाडीचे ते संस्थांपक सदस्य   होते .

संभाजीराव केंद्रे महाविद्यालयाचे प्रा डॉ.नामदेव राठोड यांचे ते वडील होते.

 त्यांच्या पाश्चात्यांत पाच मुल , तीन  मुली , नातू , पंतू असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनाने बिजेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *