नांदेड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारणी जाहीर ; सहसचिव पदी जनार्धन केंद्रे यांची निवड

नांदेड ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारणी बैठक घेण्यात आली त्या मध्ये नुतन कार्यकारणी बाबत चर्चा करून कार्यकारणी निवड  करण्यात आली . त्यामध्ये महात्मा फुले विद्यालय कंधार चे मुख्याध्यापक जनार्धन केंद्रे यांची जिल्हा सहसचिव पदी बिनविरोध निवड झाली आहे .

त्याबदल महात्मा फुले विद्यालय नवा मोंढा कंधार येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जेष्ठ शिक्षक  एच के केंद्रे ,  शिक्षक बी एस गुट्टे सर,  फिरदोस शेख  ,सी बी जाधव  , बी एस मुंढे ,के पी आगबोटे  लिपिक गित्ते  सेवक ईबु मामा  व विद्यार्थी उपस्थित आदी होते.

सहसचिव पदी जनार्धन केंद्रे यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *