नवसाला पावणारी बहाद्दरपुरा नगरीतील कडूगली आई भवानी नवदुर्गा माता नवरात्र महोत्सव मंडप देखाव्याचे पुजन

कंधार ; दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण नवसाला पावणारी बहाद्दर पुरा नगरीतील कडूगली ची आई भवानी नवदुर्गा माता नवरात्र महोत्सव देखाव्याचे पुजन कडूगल्ली येथे आज मंडपाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

दर वर्षी प्रमाणे या पण वर्षी नव दुर्गा नवरात्र महोत्सव कडू गल्ली बहाद्दरपुरा च्या वतीने भव्य देखावा साकारला जातो .
पूर्ण मंडप डेकोरेशन सौजन
तिरंगा मंडप डेकोरेशन
यांच फ्री मध्ये असते
7 वर्षी पासून
गंगाराम पापडू आणि
मनहोर पापडू यांनी सेवा विनामुल्य देवीसाठी सेवा दिली आहे .

यावेळी शिवशंकर सावरकर ( अध्यक्ष ), सचिन कुरुडे ( उपअध्यक्ष), पंडित ढगे (सचिव ), प्रशांत सावरकर ( कोषअध्यक्ष),
मनोहर पापडू ( सलागार ),जितेंद्र ढगे ,मकान चन्नवार ,गंगाराम पापडू ,सूर्यकर ,माधव सावरकर ,गजानन सावरकर ,
शुभम पापडू ,सुरज कुरुडे ,
जळबा सावरकर , प्रमोद ढगे आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *