श्री गणपतराव मोरे यांचा ३९ वा स्मृतिदिनी अभिवादन

 

कंधार ; श्री गणपतराव मोरे यांचा ३९ वा स्मृतिदिन शाळेत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बालासाहेब लुंगारे माजी मुअहे होते. प्रमुख पाहुणे श्री भाऊसाहेब मोरे हे होते श्री रामपूरे सर माजी मुअ हे सुद्धा उपस्थित होते .

श्री गोविंद कौंसल्ये मुअ यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक मांडले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री वागलगावे सरांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोरे साहेबां च्या जीवनावर प्रकाश टाकला . कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन श्री सोळंके सरांजी केल

 हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री शेखसर , श्री गव्हाणे सर श्री चव्हाण सर , श्री लुंगार सर , श्री कामजळगे सर, श्री अनकाडे सर, सौ वाघमारे मॅडम व तसेच शाळेतील सर्व सेवक यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमा ची सांगता राष्ट्र गीताने करून विद्यार्थ्यांता स्नेह भोजन देण्यात आले .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *