बुद्धवासी भिमराव केरबा ढवळे यांचे निधन

शंकर तेलंग

कुरळा येथील जेष्ठ
बौद्ध उपासक भिमराव केरबा ढवळे वय 88 वर्ष रा.कुरूळा ता. कंधार जि. नांदेड
दि.२५ सप्टेंबर रोज रविवार सायंकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले.
आज दि.२६ सप्टेंबर रोज सोमवारी दुपारी एक वाजता कुरूळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पाश्चात तीन मुलं सुना नातवंड असा परिवार आहे.
राशन दुकान चंद्रकांत ढवळे , हिरामण ढवळे, धम्मदीप ढवळे यांचे वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *