कंधार ; प्रतिनिधी
बिना परवाना बेकायदेशिररित्या मिलन मटका खेळताना कुरुळा तालुका कंधार येथे मुद्देमालासह दोघांना पकडले .
मौजे कुरुळा चिकन मटन मोर्कट येथे दुकानासमोर दि .१२ ऑक्टोबर रोजी दोन आरोपीतांनी बिना परवाना बेकायदेशिररित्या मिलन नावाचा मटका जुगार खेळत व खेळवित असतांना त्यांचे 2310 रुपये व जुगाराचे साहित्यासह मिळुन आले.
फिर्यादी पोहेकॉ सखाराम व्यंकटराव नवघरे, स्थागुशा, नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे कंधार गुरनं 315 / 2022 कलम 12 अ ), म. जु. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला . पुढील तपास पोना टाकरस हे करीत आहेत.