Skip to content
Post Views: 35
मन्याड खोर्यातील डोंगर-दर्यांतला रानमेवा “सीताफळ” खाण्याचा योग आला.त्या सीताफळाच्या बीया पासून दीपोत्सवाचा दीप तयार करुन टाकाऊतून दिखाऊ दीप तयार झाला.सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांचा कलेचा हातखंड आहे.नानाविध सृजनशील संकल्पना मांडण्यात अग्रेसर असते!
गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपुरा.