श्री श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बीचकूदेकर यांच्यावतीने पायी दिंडीत सामील भक्तांचा सत्कार

कंधार ; श्रीक्षेत्र मन्मथ स्वामी पायी दिंडीत आलेल्या
सर्व शिव भाविक भक्तांचे श्री श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बीचकूदेकर यांच्यावतीने सत्कार करण्यात आले .

यावेळी सोमलिंग शिवाचार्य महाराज यांचा फुलवळ च्या वतीने फुलवळ चे माजी सरपंच बालाजी भुजंगा देवकांबळे यांनी महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मन्मथ स्वामी यात्रेतील शिव भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *