संगणक परिचालक संघटना अध्यक्ष पदी गोविंद गर्जे

कंधार ; संगणक परिचालक संघटना अध्यक्ष पदी गोविंद गर्जे यांची  सलग दुसऱ्यादा बिनविरोध फेरनिवड झाली आहे .

 

 

 

पंचायत समिती कंधार येथे कृषी रत्न वसंतराव नाईक सभाग्रहात पार पडली. त्यामध्ये उपाध्यक्ष पदी श्री प्रकाश डोळेवार् सचिव पदी श्री गजानन जाधव यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील ग्रामपंचायतचे सर्व संगणक चालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *