टिपू सुलतान जयंती निमित्त कुरुळा येथे रक्तदान शिबिर संपन्न

 

कंधार ; प्रतिनिधी उमर शेख

कंधार तालुक्यातील कुरुळा येथे दीं.27/11/2022 रोजी हज. टिपू सुलतान रहे. यांच्या जयंती निम्मित कुरुळा गावत रक्त दान शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न संपन्न झाला या शिबिरामध्ये 35 जणांनी रक्तदान केले.हा शिबिराचा कार्यक्रम टिपू सुलतान कमिटी तर्फे आयोजित करण्यात आला होता .

या रक्तदान शिबिरामध्ये कुरळा सर्कल अध्यक्ष अज़हर भाई तांबोली, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब गोमारे होते. त्यामध्ये गावातील युवक उपस्थित होते यामध्ये अ‍ॅड.सादिक सय्यद, कसार फारुक. खुदूस भाई कासार ,
रफिक मनियार. गौस भाई. ऐकबाल भाई. कासार समीर भाई.कासार जलील.,युसूफ शैख.

शिवम् पाटिल .रहीम पठान. नैमाजी नाईक. पठान सादात. पाठन ईमरान. दस्तगिर पठान यानी या सर्वांनी आपले व्यवसाय दूकान बंद करून रक्त दान शिबीर अयोजित करनेसाठी जागा दिली .

या शिबिरामध्ये झालेले रक्तदान हुज़ूर साहिब ब्लड बैंकला देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *