इस्तेमा धार्मिक कार्यक्रम स्थळाची शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली पाहणी

लोहा ; आंतेश्वर कागणे

लोहा शहरात कंधार रोड येथे मुस्लिम समाजाचा पवित्र उत्सव इस्तेमा धार्मिक कार्यक्रम होणार आहे . या स्थळाची शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आज पाहणी केली .

 

 

6 डिसेंबर व 7 डिसेंबर या दोन दिवशी लोहा शहरात कंधार रोड येथे मुस्लिम समाजाचा पवित्र उत्सव इस्तेमा धार्मिक कार्यक्रम होणार आहे त्याची जय्यत तयारी सुरू आहे .

 

 

शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या सोबत शिक्षण बांधकाम सभापती संजय पाटील कराळे,शिवदास पाटील धर्मापुरीकर , शिवराज पाटील पवार, नगरसेवक करीम भाई, नगरसेवक शरफु भाऊ शेख सर्व उपस्थित मुस्लिम प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मुस्लिम प्रमुखांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या सत्कार केला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *