प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ,माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज मालेगाव येथे श्री खंडोबा चे घेतले दर्शन

नांदेड ;प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ,माजी आ.अमरनाथ राजूरकर यांनी आज मालेगाव येथे श्री खंडोबा चे दर्शन घेतले.यावेळी काँग्रेसचे कोष्याध्यक्ष विजय येवनकर,काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, बाळासाहेब देशमुख बारडकर, तालुकाध्यक्ष शरद पवार, बालाजी पांडागळे, मारोती किरकन, उमाकांत पवार यांची यावेळी उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *