सावित्रीआई फुले यांच्या जन्माचे (3 जानेवारी) औचित्य साधून महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने 2021 पासून 3 जाने. रोजी जन्मलेल्या मुलीचे (सावित्रीची लेक..) महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने “चांदीचे पैंजण” भेट देऊन स्वागत व सन्मान केला जातो. प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी अहमदपूर शहरातील नवजीवन हॉस्पिटल, सृष्टी हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे सावित्रीच्या लेकिचे स्वागत व सन्मान करण्यात आला.
3 जाने.2023 ला नवीन जन्माला आलेल्या *”सावित्रीच्या लेकीचे”* स्वागत…
चांदीचे पैंजण, ड्रेस, “दिनाची सावली” पुस्तक, सावित्रीआई फुले यांची प्रतिमा व नवीन जन्माला आलेल्या सावित्रीच्या लेकिच्या आईला साडी-चोळी इ. भेट वस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी….
महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र चे प्रदेश सरचिटणीस उत्तम जी. गोरे, अहमदपूर तालुकाध्यक्षा सौ. कविता उत्तम गोरे, शहराध्यक्ष बाबुराव आरसुडे, डाॅ. चंद्रकांत उगीले, डाॅ.अंजली उगीले, डाॅ. मिनाक्षी करकनाळे,सर्व सिस्टर व नातेवाईक उपस्थित होते.वित्रीआई फुले यांच्या जन्माचे (3 जानेवारी) औचित्य साधून महात्मा फुले ब्रिगेड च्या वतीने 2021 पासून 3 जाने. रोजी जन्मलेल्या मुलीचे (सावित्रीची लेक..) महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने “चांदीचे पैंजण” भेट देऊन स्वागत व सन्मान केला जातो. प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी अहमदपूर शहरातील नवजीवन हॉस्पिटल, सृष्टी हॉस्पिटल व ग्रामीण रुग्णालय येथे सावित्रीच्या लेकिचे स्वागत व सन्मान करण्यात आला.