युवा उद्योजक लक्ष्मणराव शेळके यांचा शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश

 

लोहा ; प्रतिनिधी

लोहा शहरातील भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक कार्यकर्ते तथा युवा उद्योजक लक्ष्मणराव शेळके यांनी आज लोहा,कंधार मतदारसंघाचे विकासाभिमुख नेतृत्व, लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदरजी शिंदे तथा शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय सौ.आशाताई श्यामसुंदरजी शिंदे,लोहा,कंधार मतदारसंघाचे युवा नेते तथा शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत दादा श्यामसुंदरजी शिंदे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आदरणीय आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांच्या नांदेड येथील निवासस्थानी शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी सौ.आशाताई शिंदे व युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदरजी शिंदे यांनी लक्ष्मणराव शेळके यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *