श्री शिवाजी विद्यालय बारुळ शाळेचे शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यश

कंधार ; प्रतिनिधी

श्री शिवाजी विद्यालय बारुळ ता. कंधार जिल्हा. नांदेड शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -2023 चा निकाल परीक्षेसाठी नोंद झालेली विध्यार्थी संख्या :-157
प्रविष्ट झालेली विध्यार्थी संख्या :-153 विशेष प्राविण्यमिळालेली विध्यार्थी संख्या :-81 प्रथम श्रेणी :-44 द्वितीय श्रेणी :-33 उतीर्ण :-05
#सर्वप्रथम *- गणेश तिरुपती मजरे* *95.80% *
#व्दितीय – *ऋतुजा विलास हुंबाड*95.60% **शाळेचा एकूण निकाल 97%* परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे,संस्थेचे *अध्यक्ष प्रा.डॉ.पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब ,संस्थेचे सचिव आ. गुरुनाथरावजी कुरूडे साहेब, संस्थेचे सहसचिव अँड. मुक्तेश्वररावजी धोंडगे साहेब* यांनी पालक, त्यांना शिकविणारे विषय शिक्षक,मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक, विशेषतः परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक जी. जी. तेलंग सर,या सर्वांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष के डी पानपट्टे शालेय समिती चे उपाध्यक्ष संजय पाटील जाधव, सदस्य शहाजी नाईक , शाळेचे मुख्याध्यापक श्री वट्टमवार ए. बी.,उप मुअ मोरे सर ,पर्युवेक्षक कुंडगीर सर,कार्यालयीन अधिक्षक भगवान धोंडगे सर व श्री शिवाजी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संघपाल वाघमारे व वाखरडे सर यांचेकडून सर्वांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *