मारतळा येथे फकीरा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कौशल्य विकास व व्यवसाय प्रशिक्षण मंडळ उद्घाटन सोहळा संपन्न

नांदेड: प्रतिनिधी – नागोराव कुडके-
मौजे मारतळा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या कौशल्य विकास व व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेचे उद्घाटन माननीय सतीश क्षिरसागर यांच्या हस्ते करण्यातआले. याप्रसंगी लोकस्वराज्य आंदोलनाचे प्रमुख रामचंद्र भरांडे सर माननीय बालाजी पाटील मारतळेकर (सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा ), मा. सुभाष गायकवाड (जिल्हा परिषद सदस्य उमरा सर्कल), गणेश पाटील उबाळे (पंचायत समिती सदस्य ) बाबू पाटील कापशीकर (माजी सरपंच पंचायत समिती) तसेच कैलास गायकवाड , संतोष तेलंग, विठ्ठल गायकवाड, यादव वाघमारे , रामराव बोईवारे, शिवाजी तेलंग, शिवाजी तेलंग, तेलंग, विनोद तेलंग, माधव वाघमारे, अनिताताई तेलंग, महानंदा तेलंग, साईप्रसाद जळपतराव इ. चीन प्रमुख उपस्थिती होती . कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाहीर माधव वाघमारे कृष्णुरकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *