लोकस्वराज्य आंदोलन तालुका पदाधिकारी फेरनिवडीसाठी 5 रोजी उमरी येथे बैठक


उमरी तालुका प्रतिनिधी-: कैलास सुर्यवंशी

तालुक्यातील लोक स्वराज्य आंदोलन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची फेरनिवड करण्यात येत आहे तरी उमरी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी ह्य बैठकीस उपस्थित राहावून सर्व समाज बांधवांनी लोक स्वराज्य आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्यात व लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.रामचंद्रजी भरांडे सर हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजाच्या हितासाठी विविध माध्यमांतून नांदेड ते नागपूर व नागपूर ते मुंबई येथे पदयात्रा काढण्यात आले आहे येवढेच नाही तर आमरण उपोषणे केली समाजावरील अन्याय आत्याचार विरोध्दात विविध जिल्ह्यांत, तालुक्यात कलेक्टर आॅफिस तहसिल कार्यालय व अन्य कुठल्याही प्रकारचे आंदोलन मा.प्रा.रामचंद्रजी भरांडे सरांनी आपल्या लेकराबाळांची आपल्या जिवाची पर्वा न रात्रचा दिवस आणि दिवसांची रात्र करून समाजासाठी रस्त्यावरची लढाई लढले आहेत.असे अनेक प्रश्नांवर भरांडे सरांनी समाजहितासाठी काम केले आहे.तरी लोक स्वराज्य आंदोलन शाखा उमरी तालुका येथील सर्व लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचे कार्यकर्त्यांनी आजपर्यंत उमरी तालुक्यातील छोठ्या मोठ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत तरी येणाऱ्या काळात सुध्दा करतील तर उमरी व उमरी तालुक्यातील खेडोपाडी गावातील ग्रामीण भागातील मातंग बांधवांनी या बैठकीला हजर राहून लोक स्वराज्य आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी दि.५ सप्टेंबर रोजी उमरी मार्केट कमिटी येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीस मा रावसाहेब दादा पवार प्रदेश अध्यक्ष कामगार आघाडी व मा व्ही जी डोईवाड प्रदेश उपाध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन हे उपस्थित राहणार असून सर्व स्वाभिमानी पदाधिकार्यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलन संघटनेचे मार्गदर्शक मा.बालाजी बंगारीकर जि.टी.बळेगावकर कैलास सुर्यवंशी संतोष वाघमारे साहेबराव गव्हाळकर साहेबराव गायकवाड राजु झुंजारे साहेबराव गव्हारकर गंगाधर गायकवाड भास्कर वाघमारे श्ररावण गायकवाड प्रकाश टिकेकर दत्ता गोणारे सिंगाणापूर अविनाश जाधव साहेबराव दुबळेकर पांडुरंग गजलेकर जयराम गाडेकर गंगाधर शिंदे पूर्थवीराज वाघमारे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *