जीवन-उत्सव आणि ग्रंथदान सोहळा ;युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

जीवन-उत्सव आणि ग्रंथदान सोहळा
सर्वांनी एकत्र मिळून साजरा करू या.

ज्यांचे कष्ट दमदार…
जगणे आणि वागणे रुबाबदार
ग्रंथप्रेमी, युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त, अभिष्टचिंतन सोहळा व प्रबोधनपर कार्यक्रम आणि ग्रंथदान सोहळा. आपल्या उपस्थित आणि सर्वांच्या आशिर्वादाने हा आनंददायी सोहळा सोनू दरेगावकर मित्र परिवार, नांदेड यांच्यावतीने, दिनांक 12 जून 2023 रोजी. सकाळी ठीक:11:00 वाजता स्थळ: देवाशिष टॉवर हॉटेल राजयोग, नमस्कार चौक, नांदेड आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या आनंददायी सोहळ्यास आपली उपस्थिती प्राथनिय आहे..

हार तुरे आणू नयेत… ग्रंथ भेट स्वीकारली जाईल..

नोट: वेळेचे बंधन पाळण्यात येईल.

– मी आपल्या प्रतीक्षेत नक्की या..

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *