कंधार ते पंढरपूर पायी दिंडीचे कंधार शहरात स्वागत

कंधार ; प्रतिनिधी

ह.भ.प.श्री संत साधु महाराज कंधारकर यांच्या आषाढी निमित्त कंधार ते पंढरपूर पायी दिंडीचे कंधार शहरात स्वागत करताना, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, यशवंत पाटील भोसीकर, यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित वारकरी मंडळी. (छाया-विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *