दत्तात्रय भुजंगराव मंगनाळे यांचं दुःखद निधन

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

दत्तात्रय भुजंगराव मंगनाळे वय ६५ वर्ष रा.फुलवळ ता. कंधार , जि. नांदेड ( एसटी महामंडळ चे सेवानिवृत्त चालक ) यांच आज ता. ११ जून २०२३ रोज रविवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

उद्या ता.१२ जून रोज सोमवारी दुपारी १ वाजता फुलवळ ता.कंधार येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा ,तीन मुली , सुन ,जावई , नातवंड असा परिवार आहे.

वीज वितरण कंपनी मध्ये लाईनमन असलेले श्रीकांत मंगनाळे यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *