मन्याड नदीच्या तीरावर असलेल्या उमरज मठसंस्थान धर्मा आचरणा सह शैक्षणिक, देशभक्ती,समाज जागृती,बहूजन हिताय,बहूजन सुखाय या उक्तीचे पालनकर्ते मानी पंढरपूर म्हणून सुप्रसिद्ध असलेले,गोशालेत गायीचे पालन-पोषण करणाऱ्या संस्थानचे, मठाधिराज ह.भ.प.वंदनीय गुरुवर्य एकनाथ गुरु नामदेव महाराज उमरजकर यांच्या प्रकट दिनी खंडोगणती सदभक्तांच्या सदिच्छा……जय गुरुवर्य..संत नामदेव महाराज की जय!
सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार