कंधार शहरातील हिंदु स्मशानभूमी लगत असलेल्या कंधार-घोडज मार्गावरील स्वामी विवेकानंद व संत भगवान बाबा चौकात,वाहनांना व वाहन धारकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. फक्त १०० फुटाची नादुरुस्त राहिलो.पण पाषाण ह्रदयी सरकारला कुंभकर्णी झापेचे सोंग घेऊन फक्त अपघाताची वाट पाहणाऱ्या शासनाला जागे करण्यासाठी गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा यांनी कंधारी आग्याबोंड सदरात समाचार घेतला आहे.