कृषीखात्या मार्फत बचतगटांना मोफत बियाने वाटप

कंधार ; प्रतिनिधी

 

आज संगमवाडी ग्रामपंचायत मध्ये कृषीखात्या मार्फत मोफत बचतगटांना बियाने वाटप केले व मुगाचे बियाणे लक्की ड्राॅ प्रमाणे चीट्टी टाकुन वाटप केली कृषी सहायक पानपट्टे मॅडम,ज्ञानोबा घुगे,चक्रधर घुगे,गंगाधर घुगे,ज्ञानोबा तीडके,गणेश गोटमवाड ,नामदेव केंद्रे ,भानूदास घुगे व सर्व ग्रामस्थाच्या उपस्थितीत वाटप केले..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *