साहित्यरत्न, लोकशाहीर, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती मंडळ साठेनगर कंधारची नूतन कार्यकारिणी जाहीर

 

कंधार ; प्रतिनिधी

साहित्यरत्न, लोकशाहीर, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती मंडळ साठेनगर कंधारची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आले.

अध्यक्ष :- महेश कांबळे
उपाध्यक्ष :- गंगाधर कांबळे
सचिव :- निलेश मोरे
कोषाध्यक्ष :- दयानंद मळगे
सहसचिव :- विशाल कांबळे
मुख्य सल्लागार :- माधव जाधव सर, पांडुरंग वाघमारे, रामचंद्र कांबळे, राजूभाऊ मळगे, कैलास कांबळे, पप्पू अण्णा सूर्यवंशी, विकास कांबळे,संदिप मळगे,शिवाजी मळगे,
सदस्य :- सरोज मोरे, अभिजित शिरशिकर, विशाल भैले, भुपेंद्र कांबळे, रोशन जाधव, मनोज कांबळे, अजय मोरे, साईनाथ मळगे
आदीची निवड करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *