साठेनगर जयंती मंडळाच्या प्रमुख सदस्यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची घेतली भेट

 

कंधार ; प्रतिनिधी

नांदेड जिल्हयाचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची त्यांच्या नांदेड येथिल संपर्क कार्यालयात साठेनगर कंधार येथील डॉ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे  जयंती मंडळाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चर्चा केली .

कंधार शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शुशोभीकरण करणे यासह अन्य विषयावर चर्चा केली असल्याची माहिती महेश मोरे यांनी दिली .

 

 

यावेळी दयानंद मळगे ,रोशन , व्यंकट , महेश कांबळे , रेणुकादास भिसे, विकास , कैलास कांबळे, गंगाधर कांबळे , संभाजी फुले , सुधीर कांबळे, सुधीर गुंडेकर , सोनू कांबळे , साई गायकवाड , विकास गायकवाड , संदीप मळगे , निलेश मोरे , भूपेंद्र कांबळे , संदीप गडंबे , विशाल कांबळे , यांच्यासह साठे नगर जयंती मंडळ कंधार चे सदस्य उपस्थित होते .

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *