कंधार ;
लोहा कंधार मतदार संघात कोरोना काळात वैद्यकीय सेवासुविधा दर्जेदार मिळावे म्हणून आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दि.३ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुंबई येथे भेट घेवून मागणी केली .
मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे लोहा कंधार मतदारसंघातील आरोग्यविषयक सोयीसुविधा,प्रत्येक दवाखान्यात डॉक्टर्स व कर्मचारी नियुक्त करणे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन सुरळीत पुरवठा व्हावा या मागणीचे निवेदन लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी देवून मागणी केली आहे.