विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते कंधार तालुक्यातील प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन

 

कंधार : प्रतिनिधी

मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते दिनांक 27 जुलै रोजी*प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र* (कृषी सेवा केंद्र)यांचे उद्घाटन सिकर,राजस्थान येथे संपन्न झाला या प्रसंगी कंधार तालुक्यातील *प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र* उद्घाटन कार्यक्रम *कंधार लोहा विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर* यांच्या उपस्थितीत कंधार येथील राजेश्वर कृषी सेवा केंद्र कंधार येथे संपन्न झाला यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे ,महिला मोर्चा तालुका अध्यक्ष डॉ जयमंगला औरादकर, सरचिटणीस किशनराव डफडे, शहराध्यक्ष अड गंनगप्रसाद यन्नावार,तालुका कृषी अधिकारी विठ्ठल गित्ते,कृषी अधिकारी गणेश यादव,निलेश गौर,मधुकर डांगे,कैलास नवघरे,वंदनाताई डुमने,बालाजी पवार,महेश मोरे,बाळाजी तोरणे,कंधार कृषी सेवा केंद्र असोशियन चे अध्यक्ष भगवान डफडे, राजेश्वर मुत्तेपवार ,व्यंकट सांगळे ,सुभाष मठपती ,संतोष गीते ,जगदीश पाटील ,मोरेश्वर चाटे ,श्याम विश्वासराव, हनुमंत बोंबले ,अरुण कागणे यांच्या सह यावेळी सर्व कार्यकर्ते ,पदाधिकारी, बूथ प्रमुख ,शक्ती केंद्र प्रमुख ,यांनी उपस्थित होते तसेच मंडळ कृषी अधिकारी भारत वाठोरे मंडळ कृषी अधिकारी माधव गुट्टे, कृषी प्रवेक्षक गोदाती काळे ,कृषी सहाय्यक केंद्रे मॅडम, भूषण पेटकर ,यांच्यासह कृषी सहाय्यक शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *