प्रा डॉ सौ शिंदे एस वाय यांचा सत्कार

धर्मापुरी : ( प्रा .भगवान आमलापुरे )

येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील प्रा डॉ सौ शिंदे एस वाय यांनी परवा १४० वा संशोधन पेपर ( Research paper ) लिहून पुर्ण केला. त्याबद्दल त्यांना रोपटं भेट देऊन प्रा भगवान आमलापुरे यांनी अभिनंदन केले आणि लवकरच १५० Research paper लिहून पुर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रा डॉ सौ मुंडे एस डी आणि आपल्या छकुल्यासोबत प्रा डॉ सौ चाळक ए डी उपस्थित होत्या. छायाचित्र सौजन्य : प्रा मुंडे अविनाश.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *