आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस

अहमदपूर : A friend in need is friend endeed.ही मित्रांची एक व्याख्या आहे. रविवार दि ०६ आँगस्ट २३ रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस साजरा करण्यात आला. येथील शुक्रवार बाजारात हे एक जण आपल्या बालमित्राला फ्रेंडशिप बँण्ड बांधून जणू आपल्या जेवढ्या कोवळ्या तेवढ्याच निरागस मैत्रिचे नुतनीकरण करून घेतांना दिसत आहे. इ टि व्ही फेम गझलकार प्रा डॉ मुकुंद राजपंके यांची माफी मागून आणि त्यांच्या शब्दात थोडा बदल करून म्हणावे लागेल,” बँण्ड नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, किलमीषांना जुन्या जाळले पाहिजे.” छायाचित्र संकलन: प्रा भगवान आमलापुरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *