कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे आज मेरी माटी मेरा देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता

नांदेड ; कुसुमताई प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे आज मेरी माटी मेरा देश
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता म्हणून दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी होत आहे.सदर कार्यक्रमांतर्गत पंचप्रण शपथ घेण्याचा कार्यक्रम आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता सदर कार्यक्रमात पुढीलप्रमाणे शपथ घेण्यात आली.
आम्ही शपथ घेतो की

1) भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करू.
2) *गुलामगिरीची मानसिकता* मुळापासून नष्ट करू.
3) देशाच्या *समृद्ध वारशाचा* गौरव करू.
4) देशाची *एकात्मता बलशाली* करू आणि देशाचे *संरक्षण* करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू.
5) देशाचे *नागरिक* म्हणून *सर्व कर्तव्यांचे* पालन करू.
अशा प्रकारे शाळेतील सर्व *विद्यार्थ्यांनी व शिक्षक,शिक्षकेतर* कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *