कंधार ; प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने ” हर घर तिरंगा” हे अभियान नांदेड जिल्हयात दि. 13 ऑगस्ट 2023, दि. 14 ऑगस्ट, 2023 आणि दि. 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे राबवाण्यात येत आहे.
फुलवळ येथे गत वर्षी प्रमाणे याही वर्षी शासनाचे परिपत्रकानुसार हर घर तिरंगा या अनुषंगाने आमचे राहते घर भुजंग निवास स्थानी दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी ध्वजारोहण महाराष्ट्र राज्य उमेद अभियानाचे I C R P चे सौ.जयमाला संतोष डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला त्यावेळी उपस्थित गावकरी मंडळी तसेच सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन दत्ता डांगे उपस्थित बचत गटाचे महिला मंडळ सौ सुरेखा रामराव डांगे फुलवळ , सहकार सोसायटीचे संचालक बंडू बोरगावे पत्रकार,शेख हाजी मामा, रमजान मामा, जैनू मामा, संतोष डांगे, ज्ञानेश्वर पोतदार,कामाजी मंगनाळे शिक्षक जि. प. के. प्रा.शाळा फुलवळ,परशुराम पटणे,देविदास फुलवळे, ख्वाजामिया पठाण मामा, नागेश गोधने, बसवेश्वर मंगनाळे फुलवळ सहकार सोसायटीचे संचालक,उद्धव देवकांबळे, धोंडिबा देवकांबळे सामाजिक कार्यकर्ते फुलवळ व.
समस्त गावकरी मंडळी , पत्रकार मंडळी व बचत गटातील सर्व महिला मंडळ तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते .
यांनी सर्वांचे आभार
देवकांबळे बालाजी भुजंगा माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य फुलवळ यांनी मानले.