बिजेवाडी ग्रामपंचायती च्या वतीने राबविली घर घर तिरंगा मोहीम

कंधार ; प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने ” हर घर तिरंगा” हे अभियान नांदेड जिल्हयात दि. 13 ऑगस्ट 2023, दि. 14 ऑगस्ट, 2023 आणि दि. 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे राबवाण्यात येत आहे.

 

बिजेवाडी ग्रामपंचायत येथे कमलबाई रामचंद्र जाधव वय 102 वर्ष , तुळसाबाई किशन राठोड वय 96 वर्ष बिजेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक इंगळे , ग्रामपंचायत सदस्य श्रीराम जाधव , माजी उपसरपंच एडवोकेट भगवान जाधव , सुरेश राठोड , प्राध्यापक नामदेव राठोड यांच्यासह गावकरी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *