कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक 2023 प्रचारार्थ पेठवडज येथे बैठक

  प्रतिनिधी, (कैलास शेटवाड)
मोजै.पेठवडज तालुका कंधार जिल्हा नांदेड  येथील कृषि उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक २०२३ रोजी रि २६ रोजी बैठक घेण्यात आली .

यावेळी श्यामसुंदर पा. शिंदे  (आमदार कंधार- लोहा विधानसभा) व तसेच सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे(शे.का.प. प्रदेशाध्यक्ष) तसेच  हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर
माजी आमदार व बालाजीराव  पा.पंडागळे (तालुका अध्यक्ष काँग्रेस) व  शरद पवार तालुका अध्यक्ष काँग्रेस लोहा व  संजय रावजी भोसीकर (जिल्हा सरचिटणीस काँग्रेस)व लालबा पाटील शिंदे दिग्रसकर जिल्हा सरचिटणीस काँग्रेस) व देवीदास पा.संभाजी कारभारी (तालुका उपाध्यक्ष कंधार)  दिगंबर गंगाधर परतवाड (प्राध्यापक संत नामदेव महाराज कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक) , नामदेव उर्फ एकनाथ डावकोरे (ग्रामपंचायत सदस्य पेठवडज) , साईनाथ गुंडाजी
पुटवाड(ग्रामपंचायत सदस्य पेठवडज) , खुशाल आनंदरावजी राजे (उपसरपंच प्रतिनिधी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज) व सर्व ग्रामपंचायत सदस्य , तसेच  साईनाथ गुंडाजी पुटवाड यांचे वतीने सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज यांच्या वतीने भव्य दिव्य सत्कार करण्यात आला .

यावेळी सतीश पंदीलवाड ,  आनंदा पांडुरंग दामले व गावातील नागरिक,व्यापारी व तसेच ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे सदस्य तसेच मनोहर पाटील कदम (माजी सरपंच शिरशि) व हरी पाटिल (माजी सरपंच गोणारकर), गणेश पाटील गोणारकर , ग्रामपंचायत सदस्य पेठवडज व सर्व सर्कल मधील सर्व ग्रामपंचायत सदस्य , सोसायटी सद्स्य सरपंच  सदस्य व सर्व व्यापारी, हमाल  सोसायटीचे सदस्य व गावातील व सर्कल मधील सर्व नागरिक व  महिला मंडळ आणि मा.श्री.प्रकाशजी ऊलगुलवाड सर (प्रतिनिधी जि.प.सद्स्या पेठवडज),व सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे प्रतिनिधि,व पदाधिकारी व तसेच मा.श्री. सुरेश सोनकांबळे (प्रेस) मा.श्री.विश्वाभंर पा.वडजे व मा.श्री.एकनाथ उर्फ अमोल माधव कारभारी सर व आनंद माधव कारभारी सर व सर्व व कर्मचारी वर्ग व संबंधित सर्व गावातील व परिसरातील व बाहेरिल गावातील प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक,व महिला मंडळ, व सर्व व्यापारी,व पोलीस विभागाचे कर्मचारी व सर्व सर्कल मधिल निमंत्रित प्रतिनिधी, यांचे उपस्थितित कार्यक्रम पार पडला .

  तरी  दि.०३/०८/२०२३ रोजी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक
2023 करिता मोठ्या लोकसंख्येने ् कार्यकरते व यांनी हजेरी लावली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *