प्रा शंकरराव आंबटवाड यांच्या सेवापूर्ती सोहळ्यात सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील प्रा शंकरराव आंबटवाड सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास त्यांच्या सहपरिवार सत्कार करून भावी वाटचालीस सदिच्छा देताना संस्था अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तमर केशवराव धोंडगे , संस्था सहसचिव अँड. मुक्तेश्वररावजी केशवरावजी धोंडगे , नारायण पाटील चिवडे, प्राचार्य गवते , प्राचार्य जोगदंड , सर्व मान्यवर मंडळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *