पेठवडज येथे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष पदी दिगांबर शेटवाड यांची निवड

 

पेठवडज प्रतिनिधी, ( कैलास शेटवाड,)

पेठवडज तालुका कंधार या गावातील दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे सौ.अनिता दत्ता गायकवाड सरपंच व तसेच ग्रामपंचायत पेठवडज यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली व तसेच श्री. माननीय दत्ता पोचिराम गायकवाड ग्रामपंचायत कार्यालय सरपंच प्रतिनिधी, व तसेच माननीय श्री. खुशालरावजी आनंदरावजी राजे उपसरपंच प्रतिनिधी पेटवडज यांच्या व तसेच या ग्रामपंचायतचे सचिव सन्माननीय कर्तव्यदक्ष असे ग्रामसेवक या. श्री एम.बी.शिंदे साहेब व तसेच स्वप्निल जोगदंड व मख. श्री.सोनूभाऊ तेलवाड सामाजिक कार्यकर्ता व सर्व समाजातील बांधव व कार्यकर्ते व तसेच सन्माननीय श्री.व्यंकटरावजी पांढरे साहेब चेअरमन नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक पेठवडज व सन्माननीय माननीय श्री.चंद्रकांत रावजी जोगदंड व तसेच राऊत
राजे शालेय शिक्षण पोषण आहार समिती अध्यक्ष राऊस राजे जिल्हा परिषद पेठवडज पोषण आहार समिती अध्यक्ष व तसेच सर्व समिती व विनायक मुगावे व ग्रामपंचायत कारकून व सर्वांचे आवडते मा.श्री. स्नेही नारायण काळबा रावजी गायकवाड साहेब तसेच व माननीय श्री. श्याम महाराज किसनराव जोशी व तसेच माननीय श्री. संतोष गणपतराव दामले व तसेच संतोष सुवर्णकार व तसेच व मारुतीराव डावकोरै व व तसेच माननीय श्री व्यंकट कारभारी व कैलासरावजी कड्मपल्ले ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी पेठवडज व धोंडीराम गडमड ग्रामपंचायत सदस्य पेठवडज व कैलास शेटवाड माजी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज व तसेच या महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष निवडीबाबत माननीय श्री दिगाबर
मारोती शेटवाड नवनिर्वाचित महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड झाली

 

 

तथापि ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज यांच्याकडे अर्ज तंटामुक्ती अध्यक्ष या करिता तीन
इच्छुक कांच व अर्ज आले होते. तथापि सन्माननीय दिगंबर रावजी मारोती शेटवाड यांना बहुमूल्य गावकऱ्यांनी तंटामुक्ती अध्यक्ष करण्याबाबत प्रतिसाद दिलेला आहे व ग्रामसभेत टाळ्याच्या आवाजात निवडून दिलेले आहे .

व तसेच उपाध्यक्ष म्हणून मा.श्री. दत्ता कंधारे व या गावातील सन्माननीय सत्यपाल रावजी पुटवाड यांनी तंटामुक्ती अध्यक्ष मध्ये माघार घेतलेला आहे व तसेच परमेश्वर बकवाड यांनी सहकार्य केले व तसेच या गावचे पोलीस पाटील गोविंद शिंदे व तसेच ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी व नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष यांनी अध्यक्ष मा.श्री .माननीय तानाजी भालेराव यांचे अभिनंदन करून पुढील काळामध्ये कुठल्याही गोरगरिबांना आणि कोणालाही कुठल्याही प्रकरणांमध्ये माझ्याकडून मार्गदर्शन मिळेल आणि असा कुठलाही कोणामध्ये दुरावा निर्माण होणार नाही त्याबाबत मार्गदर्शन केले व व्यवस्थित रित्या तंटामुक्ती अध्यक्ष निवड होत असताना कुठल्याही प्रकारचा विषय काढलेला नसून तथापि शेवटी मार्गदर्शन ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष ची निवड केली आहे पत्रकार परिषदेच्या पदी माननीय श्री.कैलास शेटवाड माजी सरपंच ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज यांची निवड झालेली आहे.

सन्माननीय नारायणरावजी गायकवाड यांनी गावकऱ्यांना व जनतेला शासनाच्या विविध योजनेचे बाबत मार्गदर्शन केलेले आहे व त्यासोबत माननीय नारायण गायकवाड यांनी ग्रामपंचायतीने जनतेला मार्गदर्शन करत असताना असे सांगितले आहे की विशेष योजना बाबत व राशन दुकान बाबत त्यानंतर इत्यादी आपल्याला गावामध्ये त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या गावनिहाय समिती स्थापन करायचे आहे त्याबाबत योग्य मार्गदर्शन केलेले आहे व ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज व सन्माननीय सर्व सदस्य,सदस्या पेटवडज व तसेच या ग्रामपंचायतचे ग्राम सचिव माननीय श्री. एम बी शिंदे साहेब यांनी तंटामुक्ती अध्यक्षाचे निवड करताना करताना शासन औ आदेशानुसार परिपत्रकानुसार महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष ची निवड करताना व त्याची नियमावली बाबत या ठिकाणी मार्गदर्शन केले आहे

.

ग्रामसचिव ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज व तसेच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य व सर्व पदाधिकारी व तसेच माननीय श्री. खुशालरावजी आनंदरावजी राजे ग्रामपंचायत कार्यालय पेठ उपसरपंच प्रतिनिधी पेठवडज तसेच यावेळी पोलीस विभागाचे माननीय श्री. व्यवहारे साहेब बीत जमादार पेठवडज व तसेच संबंधित विभागाचे कर्मचारी व माननीय श्री.धोंडीबा गायकवाड महात्मा गांधी तंटामुक्ती सदस्य व तसेच मारोती गायकवाड व तसेच या. श्री. दत्ता गायकवाड व दिगंबर मारोती शेटवाड यांची सन्माननीय अध्यक्ष महोदय म्हणून जनतेने महात्मा गांधी तंटामुक्ती महात्मा गांधी व तसेच मा.श्री.व्यंकट शेटवाड व श्री.तुकाराम शेटवाड व मा. श्री बालाजीराव गायकवाड व तसेच व्यंकट कारभारी व तसेच सुरेंद्र गायकवाड आणि मा.अनिल कोंडमवार व तसेच एकनाथ माधव कारभारी व तसेच या. श्री. विठ्ठल मारोती किनवाड व मा. श्री. दिगंबर मारोती व तसेच मा. श्री.शंकर कोंडीबा
शेटवाड व सामाजिक सर्व कार्यकर्ते व तसेच हैदर समशेर पठाण व सर्व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी व तसेच माननीय पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी यांचे या ठिकाणी ग्रामसभेत सहकार्य केले असल्याने अभिनंदन व या ठिकाणी भाव श्री नारायण रावजी काळबा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य व या गावचे सामाजिक कार्यकर्ते यांनी जनतेला राशन दुकान आणि पाणीपुरवठा महिला बचत गट याविषयी योजनेबाबत ग्रामसभेत कुठे कुठे समिती स्थापन करण्यात याबाबत माननीय श्री. नारायण काळबा गायकवाड ग्रामपंचायत सदस्य पेठवडज यांनी मार्गदर्शन केले .

व सन्माननीय श्री.सोनू भाऊ तेलवाड यांनी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते म्हणून वंचित बहुजन महा विकास आघाडी आघाडी व सामाजिक कार्यकर्ते वतसेच माननीय.श्री निळकंठ रावजी माधवरावजी मुगावे साहेब यांनी जनतेला गावामध्ये चांगल्या प्रकारे काम करण्याबाबत तंटामुक्ती अध्यक्ष निवड करण्यात मार्गदर्शन केले आहे व तसेच माननीय.श्री. श्याम महाराज ्किसनरावजी जोशी यांचे या ठिकाणी मार्गदर्शन व सहकार्य झाले आहे व तसेच माननीय श्री भानुदास कारभारी व कैलास कड्मपल्ले व दिगंबर बंडेवाड व सर्व या ठिकाणी गावाला ग्रामपंचायत च्या सानिध्यात राहून योग्य वेळी मार्गदर्शन करणारे माननीय विजय आबारावजी
जी राजे साहेब व दत्ता नागोराव शेटवाड होते .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *