जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानशेवडी येथे शिक्षक दिन साजरा

कंधार ;


कंधार तालुक्यातील पानशेवडी जि.प.प्राथमिक शाळेत ५ सप्टेंबर शिक्षकदिन साजरा केला.शाळेच्या मुख्याध्यापक सौ निलिमा यंबल (शहापुरे) यांनी शाळेत डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाळेचे शिक्षक  दिगंबर मरशिवने , श्री रत्नाकर केंद्रे  यांना पुष्पगुच्छ व पेन देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच शिक्षकांनी आपल्या मुख्याध्याक यांना पण शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय समिती अध्यक्ष श्री साहेब अल्ली शेख आणि शालेय पोषण आहार मदतनीस राम सोनकांबळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *