श्रीमती जमुनाबाई नरहरराव कोनाळे यांचे निधन

नांदेड ;श्रीमती जमुनाबाई नरहरराव कोनाळे (वय ९७ वर्षे) यांचे गॅलेक्सी अपार्टमेंट, पंजाब-महाराष्ट्र धाब्याच्या मागे,विष्णूपुरी, नांदेड येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने आज दि.०५/०९ /२०२३ रोजी मंगळवारी रात्री ११ वा.दुःखद निधन झाले आहे.

दि.६/९/२०२३ बुधवार रोजी सकाळी ११ वा. सिडको, नवीन नांदेड येथील स्मशानभूमीत (महात्मा गांधी डि एड बी एड कॉलेज च्या समोर)
अंत्यविधी होणार आहे.
शोकाकुल : संभाजी व शिवाजी नरहरराव कोनाळे व परिवार ,नांदेड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *