महादाबाई नारायण पोटेवाड यांचे निधन

0

नायगाव ; कहाळा (बू.) ( प्रतिनिधी
 )

नायगाव कहाळा (बू.) येथील दिनांक 17.9.2023 रोज रविवार दुपारी ठीक 3:20 मि.वाजता देवाज्ञा झाली आहे. तरी त्यांची अंत्यविधी आज सोमवार दिनांक 18.9.2023 रोजी दुपारी 1:00 वाजता मौजे हुंडा (ग.प.) या ठिकाणी अंत्यविधी ठेवण्यात आलेली आहे तरी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *