कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी संजय देशमुख , सुधाकर कौसल्ये उपसभापती बिनविरोध निवड

कंधार ; आज दि १८ सप्टेंबर रोजी कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती
संजय देशमुख सभापती ,
सुधाकर कौसल्ये
उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली . यावेळी भाजपा नेते प्रविण पाटील चिखलीकर यांनी सत्कार केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *