नांदेड जिल्हा व्यापारी असोसिएशनची बिलोली येथे बैठक सम्पन्न झाली

बिलोली: (नागोराव कुडके)
नांदेड जिल्हा व्यापारी असोसिएशनची बिलोली येथील मार्केट यार्डमध्ये बैठक सम्पन्न झाली बैठकीपूर्वी डाँ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना श्रध्दांजली अर्पण करून पुढील कार्यास सुरूवात करण्यात आली
नविन सिजन चालु हेत आहे या अनुषंगाने बैठक सम्पन्न झाली काही व्यापारी वर्गात अडचणी होत्या की छोटे व्यापारी अडचणीत ऐवू लागले आहेत त्यावर काही व्यापारी वर्गानी आपले मत व्यक्त केले सर्वाचे मत एकमत करून जेणेकरून शेतकरी बांधवांना त्याच काम रीतसर व योग्य काम होईल व व्यापारी बांधव सुध्दा अडचणीत येऊ नये यासाठी आज बैठक संपन्न झाली या बैठकीला बिलोली तालुका व्यापारी असोसिएशन अध्यक्ष अनुदत्त विठ्ठल रांयकटवार, नायगाव तालुका व्यापारी असोसिएशन अध्यक्ष लगडापुरे पाटील, आणि नांदेड जिल्हा व्यापारी असोसिएशनची उपाध्यक्ष सतिश मेडेवार, नांदेड जिल्हा व्यापारी असोसिएशनचे सचिव नागनाथ अंनतवाड, जिल्हा व्यापारी असोसिएशनचे सहसचिव मारोती कुंरूडगे, जिल्हा व्यापारी असोसिएशनचे सहसचिव भागवत लोकमनवार यांची प्रमुख उपस्थिती होती
तसेच बिलोली, नायगाव, नर्सी, कुंडलवाडी, लोहगाव, सगरोळी, अटकळी, खतगाव, आरळी, आदमपूर, बडूर, येथील सर्व व्यापारी बांधव हजर होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *