(प्रतिनिधी,
कैलास शेटवाड, )
:-पेठवडज येथील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलन मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दि.07.09.2023 पासून उपोषण ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे सुरुवात करण्यात आलेले असता त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला मागे घेतल्यानंतर पेठवडज येथे दि.14.9.2023 पासून साखळी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर आज दि.5.10.2023 रोजी चा आजचा 22 वा दिवस असून या ठिकाणी उपोषण कर्ते व सर्व समाज बांधव या साखळी उपोषण ठिकाणी उपस्थित होते. यावेळी मा.श्री. व्यंकटराव जाधव साहेब (भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य तथा पत्रकार संघटना उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) व तसेच यावेळी उपोषणाच्या ठिकाणी दि.05.10.2023 रोजी साखळी उपोषण स्थळी महाराष्ट्र पोलीस विभागाचे मा.श्री.बारुळे साहेब व मा. श्री.आर.व्ही. हराळे साहेब (पोलीस कॉन्स्टेबल) या ठिकाणी सर्वेक्षणाला उपस्थित होते.