पेठवडज येथे भागवताचार्य निरंजन महाराज वसुरकर यांचा भागवत कथेच्या पाचवा दिवशी भरभरून प्रतिसाद ;शनिवारी होणार समारोप

( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड, )

पेठवडज येथे श्री. महर्षी वाल्मिक व राम मंदिरात भागवताचार्य व तसेच समाज प्रबोधनकार मा.श्री. निरंजन महाराज वसुरकर यांनी दि.05.10.23 रोजी भागवत कथेच्या पाचव्या दिवशी भागवत गीता व गीतेच्या कथेतून परिपूर्ण असे भजनातून व गायनातून प्रबोधन केलेले आहे व यावेळी सर्व जनसमुदाय व भाविक भक्त व सर्व पुरुष व महिला मंडळ व सर्व भाविक भक्तांनी भागवत कथेचा गायनातून व भजनातून व त्यांच्या प्रबोधनकार विचारातून स्वाद घेतला व विचारवंताचे – विचार समाधान कारक रित्या ऐकले व मंथन केले

यावेळी मा.श्री दिगंबर महाराज मारोती शेटवाड (तंटामुक्ती अध्यक्ष पेठवडज तथा भजनी मंडळ पेठवडज) व तसेच या वाल्मीक मंदिर व राम मंदिर परिसरावर नियंत्रण ठेवणारे मा.श्री.संभाजीराव गंगाराम गडमवाड व श्री.मारोती गड्डमवार व तसेच श्री.रोहित शेटवाड तसेच श्री. गणेश शेटवाड व तसेच श्रीगजानन राईनवाड व यावेळी कृष्णा म्हणून वैभव शेटवाड व सर्व कोळी समाजाचे व इतर समाजाचे सर्व कार्यकर्ते यांनी या ठिकाणी वेळोवेळी सहकार्य केले

असून व यावेळी सर्व जनसमुदाय व सर्व महिला मंडळ मोठ्या संख्येने आरतीला उपस्थित होते तरी दि.07.10.23 रोजी कथेचा शेवटचा दिवस असल्याचे मा.श्री.निरंजन महाराज वसुरकर यांनी सांगितलेले आहे.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *