(प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,)
पेठवडज येथील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मा.श्री.मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दि.7.9.2023 पासून ग्रा.पं.कार्यालय पेठवडज येथे उपोषणाला बसल्यानंतर मा.श्री.मनोज जरांगे पा.यांनी उपोषणाला पाठीमागे घेतल्यानंतर दि.14.9.2023 पासून साखळी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर आजचा दि.07.10.2023 रोजी चा ग्रा.पं.का.पेठवडज येथील साखळी उपोषणाचा 24 वा दिवस असून व या दिवशी मंगनाळी येथील उपोषण कर्त व सर्व समाज बांधव व कार्यकर्त सकल कुणबी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला असून यावेळी मा.श्री.शिंदे सर व मा.श्री. पांडुरंग रावजी व्यंकटराव कंधारे (भ्रष्टाचार निर्मूलन समिती सदस्य तथा माजी. तंटामुक्ती अध्यक्ष तथा पेठवडज सेवा सहकारी सोसायटी माजी चेअरमन) आणि राऊस राजे (शालेय शिक्षण पोषण आहार समिती अध्यक्ष) व मंगनाळी येथील सर्व समाज बांधव व सकल कुणबी मराठा समाज बांधव व सर्व पेठवडज येथील समाज बांधव व सर्व सकल कुणबी मराठा समाज बांधव व सर्व नागरिक उपस्थित होते. व यावेळी पोलीस विभागाचे सहकार्य लाभले आहे.