पेठवडज येथील गावात भागवत कथेचा समारोप..

 

( प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,)

पेठवडज येथील गावात श्री.महर्षी वाल्मीक मंदिर व तसेच राम मंदिरात भागवताचार्य मा.श्री.निरंजन महाराज वसुरकर यांचा दि.01.10.2023 रोजी पासून भागवत कथेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती तरी आज रोजी दि.07.10.2023 रोजी मा.श्री. निरंजन महाराजांनी भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी भागवत कथेच्या व गीतेच्या माध्यमातून प्रबोधन व प्रर्वचन करून त्यांनी भागवत गीता व कथेच्या माध्यमातून प्रबोधन केले

 

 

असून तसेच गायनातून व भजनातून व त्यांच्या बहुमूल्य स्वरातून व त्यांच्या विचारातून मार्गदर्शन केले आहे.व यावेळी मा.श्री.बालाजी दिगंबर कोरबाड (सामाजिक कार्यकर्ते)व श्री. लखन बालाजी बकवाड व तसेच श्री.मारोती जगन्नाथ गडमवाड,श्री.वेदांत संदीप किनवाड कृष्णा जयराम पांडलवाड,विनायक संदीप किनवाड,श्री.अतुल रावजी दिगंबर किंनवाड सर (पेठवडज येथील प्रसिद्ध कलाकार) व श्री.दिगंबर मारोती शेटवाड,व अनिल कोंडमवार,व्यंकट गड्डमवाड श्री.नागनाथ बकवाड,संभाजी गंगाराम गडमवाड,संभाजी त्रिंबक गड्डमवार,सुरेश बंडेवाड,रोहित शंकर शेडवाड,व कैलास सेटवाड (माजी सरपंच पेटवडज) व तसेच गावातील सर्व समाजातील समाज बांधव व तसेच कोळी समाज बांधव व सर्व महिला मंडळ व सर्व भाविक भक्त व या ठिकाणी रात्रंदिवस सात दिवस भागवत कार्यक्रम निमित्ताने सहकार्य करणारे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.व जात पात न मानता सर्वांना घेऊन चालणारे मा.श्री.बालाजी दिगंबर कोरबाड (सामाजिक कार्यकर्ते) व सर्व नागरिक व जनसमुदाय व सर्व महिला मंडळ उपस्थित होते.व यावेळी आमचे स्नेही मित्र मा.श्री.निरंजन महाराज वसुरकर यांनी पेठवडज येथील गावातील सर्व नागरिकांना व भाविक भक्तांना भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी दि.07.10.2023 रोजी भागवत कथेच्या माध्यमातून व गीतातून व त्यांच्या विचारातून प्रबोधन व प्रवचन करून विचारवंताचे विचार सांगितलेले आहेत व सर्व जनसमुदाय व सर्व भावीक भक्तांनी त्यांच्या विचारवंताचे व विचारांचे मंथन केले आहे.व शेवटी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता व त्यानंतर शेवटी मा.श्री. निरंजन महाराज वसुरकर यांचे सर्वांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे..

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *