राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या जिल्हा युवा अध्यक्ष पदी प्राध्यापक शेट्टीवार सायलू यांची निवड


कंधार ; 


राष्ट्रीय  आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानच्या   जिल्हा 
प्रदेश कार्यालय नांदेड येथे पार पडलेल्या  बैठकीमध्ये  राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू  कल्याण सेवा प्रतिष्ठान च्या नांदेड जिल्हा युवा अध्यक्ष पदी  प्राध्यापक शेट्टीवार सायलू पंढरीनाथ  यांची निवड करण्यात आली आहे  .


मन्नेरवारलू समाजाच्या विकासासाठी  व सामाजिक   व समाजासाठी उल्लेखनीय कार्य  पाहून  या बैठकीत  राष्ट्रीय आदिवासी मन्नेरवारलू कल्याण सेवा प्रतिष्ठानचे  राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक डॉ.लक्ष्मीकांत मारोतराव जिरेवाड.सचिव राधाजी कचरू कनसटवाड.सहसचिव  अस्पतवाड लक्ष्मण पिराजीराव (परळी  )कोषाध्यक्ष  बोधगिरे दिलीप शिवाजीराव (नांदेड  )यांच्या सर्वांनमते निवड करण्यात आली .

या निवडीबद्दल  समाजाचे ज्येष्ठ नेते  जिल्हा परिषद सदस्य   लक्ष्मणराव गंगाराम ठक्करवाड  .शिवाजीराव पिराजीराव पोरडवार माजी सरपंच अर्जापूर  साईनाथ शेट्टीवार  शंकर कुंशोड माधव शेट्टीवार  हनुमंत शेट्टीवार  अनिल पॅन्टावार.  मंकोड सर  इत्यादींनी अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *