रामरहीम नगर कंधार येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण

कंधार ; प्रतिनिधी

ध्वजारोहण
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राम रहीम नगर कंधार येथे धम्म ध्वजाचे ध्वजारोहण आज २४ ऑक्टोबर रोजी मा.संचालक कृ.उ.बा.स.कंधार राजकुमार केकाटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी
उपा.पत्रकार संभाजी कांबळे,शिवाजी बोरगांवे,राजु कांबळे,किशन लुंगारे,साहिल एंगडे,चिट्टी एंगडे,बबली एंगडे,सांची कांबळे, जनार्दन कांबळे व बौध्द उपासक उपासिका लहान थोर मंडळी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *