गुरुद्वारा मैदानावर चित्तथरारक प्रात्यक्षिके

 

नांदेड ; प्रतिनिधी

दसऱ्यानिमित्त मंगळवारी गुरुद्वारा परिसरातील हल्लाबोल करण्यात आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक २५ रोजी हिंगोलीगेट परिसरातील गुरुद्वारा मैदानावर चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली यावेळी पंजाब येथील नियम सिंग यांनी केलेल्या नेजाबाजीचे प्रदर्शन लक्षवेधी ठरले.

 

छायाचित्र साभार :- सचिन मोहिते, छायाचित्रकार – दै लोकमत नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *