स्व.माजी पंतप्रधान आर्यन लेडी इंदिराजी गांधी यांना स्मृतिदिनी व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे अभिवादन

 

कंधार ; प्रतिनिधी

स्व. माजी पंतप्रधान आर्यन लेडी इंदिराजी गांधी यांना स्मृतिदिनी व देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीदिनी प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे अभिवादन करताना, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, प्राचार्य किरण बडवणे प्राध्यापक शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी.

 

(छाया – विनोद महाबळे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *