सस्नेह जय जिजाऊ
*’इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे’* म्हणत आमच्या माय माऊल्यांनी हजारो वर्षापासून काळजाच्या आत ठेवलेला शेतकरी, कष्टकर्यांचा राजा बळीराजाचा आज गौरव दिन म्हणजेच बलिप्रतिपदा, पाडवा
सर्व बळीवंशीयांना पुंन्हा दिवस सोन्याचे येऊ दे, अज्ञानाचा अंधार नाहीसा करुन मानवी जीवनात ज्ञानाचा प्रकाश उजळू दे…
*ईडा-पिडा टळू दे,, बळीचं राज्य येऊ दे..*
*आपणास व आपल्या परिवारास दिपावलीच्या हार्दिक शिवमय सदिच्छा….🪔🪔*
*शुभेच्छुक.*
*नितीन पाटील कोकाटे*
*संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष कंधार*