राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविणार

राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘महाराष्ट्रातील वाचन चळवळ’ हा उपक्रम राबविणार असून इयत्ता आठवी पर्यंतच्या मुलांना वाचनाची गोडी लावण्यासाठी ‘शिकण्यासाठी वाचू शकेल’ अशी चळवळ विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांमार्फत निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतचा #शासननिर्णय प्रसिद्ध झाला आहे. Maharashtra DGIPR Girish Mahajan शासन आपल्या दारी – Shasan Aaplya Dari

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *